Edible Oil Prices | खाद्यतेल १२ रुपयांनी स्वस्त; गृहिणींना दिलासा | Sakal

2022-04-04 135

खाद्यतेलाचे दर किलोमागे आता १० ते १२ रुपयांनी स्वस्त झालंय. मागील ५-६ दिवसांमध्ये तेलाच्या १५ किलोच्या डब्यात प्रतिकिलो १५० ते २०० रुपयांची घट झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो १० ते १२ रुपयांची घट झाली आहे.


#EdibleOilPrices #Cookingoilprice15Kg #brentcrudeoilprice #oilpricenews #oilprices #oilpricetoday #SunflowerOilBenefits #Groundnutoilprice #SoyabeanOil #esakal #SakalMediaGroup